CM मला तुमच्याशी बोलायचंय| निवडणुकांची लगबग; तुम्हाला तुमचा उमेदवार कसा हवा, त्याच्याकडून अपेक्षा काय?

राज्यात निवडणुकांचं वादळ वाहतंय, कित्येक निवडणुका येतात आणि जातात परंतू निवडून येणारा उमेदवार हा कसा असतो
Published by :
shamal ghanekar

राज्यात निवडणुकांचं वादळ वाहतंय, कित्येक निवडणुका येतात आणि जातात परंतू निवडून येणारा उमेदवार हा कसा असतो हे त्या मतदाराला सुद्धा माहित नसत, मोठ्या अपेक्षा ठेवून मतदार राजा हा उमेदवाराला मतदान करतो मात्र नंतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी अपेक्षाभंग करतात, काही दिवसांवर महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, या जागेसाठी उमेदवारांना उमेदवारी देताना तो उमेदवार कसा असावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी कुणाला उमेदवारी द्यावी आणि त्या उमेदवाराला मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काय सूचना द्यायला हव्यात. तुम्हाला काय वाटते?

CM मला तुमच्याशी बोलायचंय
CM मला तुमच्याशी बोलायचंय| पहिल्याच पावसाचा पहिला झटका; नालेसफाई झाली तर पाणी कसे तुंबले?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com