विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. किस्सा कुर्सी का असे लिहिलेलं बॅनर हातात घेत सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात घेत आहे. आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी देखील सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे.