Petrol-Diesel Prices | राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आजपासून होणार नवीन दर लागू

राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आजपासून लागू होणार, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर कमी झाले की वाढले.
Published by :
shweta walge

राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. काही नागरिकांसाठी हे दर कमी होण्यामुळे दिलासा देणारे आहेत, तर काहींना यामुळे त्यांच्या खिशावर ताण पडला आहे. आज पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत की वाढले, हे पाहूया.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com