विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. उर्वरित 8 आमदारांचा शपथविधी आज पार पडणार आहे.

कालपर्यंत 280 आमदारांनी शपथ घेतली तर आज उर्वरित 8 आमदार शपथ घेणार आहेत. शपथ न घेतलेल्या आमदारांमध्ये उत्तमराव जाणकार , जयंत पाटील, वरून सरदेसाई , मनोज जामसुतकर , विनय कोरे , शेखर निकम, सुनील शेळके, विलास भुमरे, या आमदारांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com