राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस; दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकरी प्रश्नांसह विविध मुद्द्यांवरुन शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

आजचा अधिवेशनाचा दिवस कोणत्या मुद्द्यांनी गाजतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. त्यामध्ये नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com