BEST Workers Strike : बेस्टचा संप लवकरच संपणार? लोढा यांची ग्वाही

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपावर प्रतिक्रिया
Published by  :
Team Lokshahi

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या प्रकरणावर मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हा बेस्टचा संप नसून कंत्राटदार कर्मचाऱ्यांचा संप आहे, असे मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी 'बेस्ट' संपाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तर येत्या 48 तासांत यासंबंधी तोडगा काढण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com