Mangal Prabhat Lodha | महानगरपालिका शाळेत प्रभू श्री राम विषयावर स्पर्धा घ्या | Loakshahi Marathi

मुंबईतील महापालिका शाळांमध्ये 'प्रभू श्री राम' विषयावर विविध स्पर्धा घ्या मुंबई उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहील आहे.
Published by :
shweta walge

मुंबईतील महापालिका शाळांमध्ये 'प्रभू श्री राम' विषयावर विविध स्पर्धा घ्याअसे निर्देश मुंबई उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिले १ ते १५ जानेवारी २०२४ काळात स्पर्धा घेण्याचे मंत्री लोढा यांनी निर्देश दिले आहे. अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या राम मंदिर लोकार्पणाचे निमित्ताने प्रभू रामचंद्रांच्या आदर्श व्यक्तीमत्त्वाची माहिती व्हावी म्हणून स्पर्धा आयोजित करण्याचे पत्र देण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com