Manoj Jarange Patil get Angry  : मनोज जरांगे डॉक्टरांच्या पथकावर भडकले...

Manoj Jarange Patil get Angry : मनोज जरांगे डॉक्टरांच्या पथकावर भडकले...

डॉक्टरांच पथक मनोज जरांगे यांची तपासणी करायला आले असता उपचारास मनोज जरांगे यांनी नकार दर्शवला आहे.
Published by :
Team Lokshahi

डॉक्टरांच पथक मनोज जरांगे यांची तपासणी करायला आले असता उपचारास मनोज जरांगे यांनी नकार दर्शवला आहे. वैद्यकीय पथकाला मनोज जरांगेंनी अक्षरक्षः हकलून लावलं आहे. मनोज जरांगे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर भडकले. वैद्यकीय तपासणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी नकार दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com