Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचं आजपासून पुन्हा उपोषण

मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, तसे न झाल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com