Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा शत्रू कोण? जरांगेनी सांगितले

मनोज जरांगे पाटील लोकशाही मराठी पोडकस्ट मध्ये बोलत होते.
Published by :
Team Lokshahi

सगळे पक्ष मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. मराठा आरक्षणाला राजकीय पक्षांचा विरोध आहे असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते लोकशाही मराठी पोडकस्ट मध्ये बोलत होते, त्यावेळी जरांगे पाटलांनी हा आरोप केला आहे. राजकीय पक्षांमुळे आरक्षण नाही, असा दावाही मनोज जरांगे पाटलांनी यावेळी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com