व्हिडिओ
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंची राजकीय नेत्यांवर टीका | Marathi News
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटीलांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही ही राजकारण्यांची इच्छा असल्याचं ते म्हणाले.
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटीलांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही ही राजकारण्यांची इच्छा असल्याचं ते म्हणाले. मराठा समाज प्रगत होईल म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत. राजकीय नेते मराठा समाजात फुट पाडत आहेत असा आरोप ही जरांगे पाटलांनी केला आहे. नेत्यांची अफाट संपत्ती केवळ मराठा समाजाच्या जीवावर आहे असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. तर जरांगे पाटलांचा रोख नेमका कोणाकडे आहे कोणत्या राजकीय नेत्याला जरांगे पाटील असं म्हणाले आहेत यावर आता प्रश्न उपस्थित राहिला आहे.