Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज बीडमध्ये

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज बीड मध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज बीड मध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

बीडमध्ये रॅलीला परवानगी देण्यात आली आहे यासोबतच सभेला देखील परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. रॅलीनंतर मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com