मनोज जरांगेंनी जातीयवादी वक्तव्य केलं?

पुण्यातल्या खराडीतल्या सभेत मनोज जरांगेंनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

आरक्षणामुळं लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं, असं वादग्रस्त वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. पुण्यातल्या खराडीतल्या सभेत त्यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. लायकी नसलेली लोकं कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. लायकी नसलेले म्हणजे ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील लोकं आहेत का असा सवाल आता विचारला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com