व्हिडिओ
Manoj Jarange : विजयानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीच्या दिशेने
मनोज जरांगे पाटील आता अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत.
मनोज जरांगे पाटील आता अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. उत्साहाचा आणि जल्लोषाचा वातावरण तो अध्यादेश हातात आल्यानंतर जरांगे पाटील प्रसार माध्यमांशी सातत्याने संवाद साधत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना ठिकठिकाणी अभिनंदन करण्यासाठी मराठा समाज एरवटलेले आहे. विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळला जात आहे. भुजबळांनी जी काही विधाने केली त्यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया घेणार आहोत.