मनोज जरांगेंचा बॅनर फाडला, पोलिसांत गुन्हा दाखल; 'एफआयआर'मध्ये छगन भुजबळांचं नाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत. भुजबळांच्या भाषणानंतर ओ.बी.सी. समाज आक्रमक झाले आहेत.
Published by  :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत. भुजबळांच्या भाषणानंतर ओ.बी.सी. समाज आक्रमक झाले आहेत. त्यामुळेचे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com