Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी आणि उपचार घेण्यास नकार

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.
Published by :
Team Lokshahi

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्यास आणि उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज (13 फेब्रुवारी) चौथा दिवस आहे.

काल त्यांनी उपचार करायला आलेल्या डॉक्टरांना तपासणी करू दिली नाही आणि परत पाठवलं होते. मनोज जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचेही उपोषण सुरूच आहे. सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हे उपोषण सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com