Ahemadnagar : नारायण राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक, अकोळनेर येथे राणेंना दाखवले काळे झेंडे

केंद्रीय मंत्री नारायण यांना काळे झेंडे दाखवले गेले आहेत. मराठा युवकांनी काळे झेंडे दाखवले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

केंद्रीय मंत्री नारायण यांना काळे झेंडे दाखवले गेले आहेत. मराठा युवकांनी काळे झेंडे दाखवले आहे. अहमदनगरच्या अकोळनेर येथे हा प्रकार घडला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सकळ मराठा युवक यांनी विरोध केलेला आहे आणि काळे झेंडे दाखवले आहेत. काही युवकांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं होतं तर काही युवकांनी गनिमी काव्याने नारायण राणेंच्या ताफ्यासमोर येत काळे झेंडे दाखवले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com