मराठा क्रांती मोर्चाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा

मराठा क्रांती मोर्चा यांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Published by  :
Team Lokshahi

मराठा क्रांती मोर्चा यांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. जो ओबीसी नेता मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेईल त्याच्या अंगावर 2024 मध्ये गुलाल पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा थेट इशारच आता मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात येत आहे. मराठा क्रांती राज्यसमन्वयक धनाजी साखळकर यांनी हा इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com