Manoj Jarange Patil: 'मराठा समाज खंबीर आहे, पुन्हा एकदा शक्ती दाखवणार', जरांगे आंदोलनावर म्हणाले...

मनोज जरांगे आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. दहा तारखेला उपोषण करणार असा इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे हे या उपोषणाच्या आधी हा महाराष्ट्र दौरा करत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

मनोज जरांगे आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. दहा तारखेला उपोषण करणार असा इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे हे या उपोषणाच्या आधी हा महाराष्ट्र दौरा करत आहेत. आळंदीमध्ये आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे आळंदी मध्ये माऊलींच्या दर्शनासाठी आज सायंकाळी येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com