Abhishek Ghosalkar Case : राज टॅावरमधील मॅारिसच्या घराला कुलूप, घराजवळील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

बोरिवली पश्चिम इथल्या आयसी कॉलनीजवळ मॉरिस कार्यालय आहे. ज्या ठिकाणी अभिषेक गोसाळकर यांची हत्या करण्यात आली.

बोरिवली पश्चिम इथल्या आयसी कॉलनीजवळ मॉरिस कार्यालय आहे. ज्या ठिकाणी अभिषेक गोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या कार्यालयापासून दोन मिनिटांवरती राज टॉवर सोसायटी आहे. या सोसायटीच्या चौथ्या माळ्यावर मॉरीस नरोन्हा आणि त्याचा कुटुंब राहत होतं. सध्या घरामध्ये कुणी नसून घराला लॉक आहे. घराजवळील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com