नूपूर शर्माने स्वत: मृत्यू निश्चित केला? का म्हणाले मौलाना मोहम्मद हामिद इंजीनियर

1400 वर्षांच्या इतिहासात ज्यांनी असे वक्तव्य केले आहेत, त्यांचा मृत्यू झाल्याचे मोलाना मोहम्मद यांनी सांगितले.
Published by :
Team Lokshahi

प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथितपणे आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या मुद्द्यावर भाजपचे प्रवक्ते असलेले नुपूर शर्मा यांना मौलाना मोहम्मद हमिद इंजिनिअर यांनी धमकी दिली आहे. नूपूर शर्माने आपला मृत्यू निश्चित केला आहे. ती आता वाचू शकणार नाही. 1400 वर्षांच्या इतिहासात ज्यांनी असे वक्तव्य केले आहेत, त्यांचा मृत्यू झाल्याचे मोलाना मोहम्मद यांनी सांगितले. लोकशाहीच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी त्यांच्यांशी साधलेला संवाद...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com