Sanjay Raut : मविआचा विधानसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? राऊतांकडून मोठा खुलासा

मविआचा विधानसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. जिथे ज्या पक्षाचा प्रभाव त्यालाच जागा मिळणार असे संकेत राऊतांनी दिलेले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

मविआचा विधानसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. जिथे ज्या पक्षाचा प्रभाव त्यालाच जागा मिळणार असे संकेत राऊतांनी दिलेले आहेत. त्यामुळे मविआची जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याने जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

तर विदर्भात काँग्रेसचा, मुंबईमध्ये आणि कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रभाव आहे असं राऊतांनी सांगितलं आहे. तर मविआचा चेहरा ठरला नसला तरी तो जनतेला माहिती आहे असंही सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com