व्हिडिओ
Uddhav Thackeray Meeting : लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी मातोश्रीवर बैठक
लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी मातोश्रीवर बैठक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी मातोश्रीवर बैठक होणार आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाचा उमेदवार कोण तसेच कुणाच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ पडेल याच्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. संजय पवारांना उमेदवारी मिळणार का ही देखील पहाव लागेल. यासोबतच शिर्डीतून ठाकरे गट कुणाला देणार उमेदवारी हा देखील प्रश्न आहे.