व्हिडिओ
मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याने विश्वास यांच्या कार्यक्रमात गोंधळ
नााशिक येथील कवी कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडलेला आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
नााशिक : येथील कवी कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडलेला आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
नाशिक येथील कालिदास नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी कही मराठी भाषिक त्याठिकाणी गेले होतं. परंतु, त्यांना पवेश नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमांचे पासेस वाटण्यात आले होते. परंतु, हे पासेस केवळ हिंदी भाषिकांना दिले असून मराठी भाषिकांना दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नाट्यगृहाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान पोलीस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.