Waris Pathan: एमआयएमचे नेते वारिस पठाण पोलिसांच्या ताब्यात

एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दहिसर पोलिसांनी वारिस पठाणांना रोखलेलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दहिसर पोलिसांनी वारिस पठाणांना रोखलेलं आहे. पठाण यांना मीरा रोडला जाण्यापासून रोखलेलं आहे. द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्या लोकांविरुद्ध निवेदन देण्यासाठी पोलिस आयुक्तांना भेटणार होतो. धार्मिक तेढ निर्माण करण्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com