Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मालेगावात मोठं विधान

5 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मालेगावात व्यक्तव्य केल आहे.
Published by :
Team Lokshahi

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मालेगावात मोठं व्यक्तव्य केलय

5 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मालेगावात व्यक्तव्य केल आहे. 5 मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे असं ते म्हणाले. यंत्रमाग धारकांच्या बैठकीत भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी हे व्यक्तव्य केलय.

शहरातील यंत्रमागधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आगामी काळात मालेगावच्या यंत्रमागावर तयार होणाऱ्या साड्या शासनाकडून खरेदी करून आनंदाचा शिधासोबत दारिद्र्यरेषेखालील महिलांना देण्याचा मानस आहे. त्याद्वारे मालेगावच्या वस्त्रोद्योगाला चालना मिळून नागरिकांच्या हक्काचा रोजगार मिळू शकेल, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com