MLA Disqualification :'आमदार अपात्रता', 14 सप्टेंबरपासून सुनावणी; 'या' आमदारांना बोलावलं सुनावणीसाठी

आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीसाठी ठाकरे गटाचे आमदार १४ सप्टेंबरला उपस्थित राहणार आहेत.
Published by  :
Sagar Pradhan

आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीसाठी ठाकरे गटाचे आमदार १४ सप्टेंबरला उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता सेंट्रल हॉल इथे ठाकरे गटाचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. ठाकरे गटाचे 14 आमदार वकिलांसह सुनावणीला जातील. त्याआधी ठाकरे गटाच्या आमदारांची एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com