MNS Aandolan : मुंबई-गोवा महामार्गावरुन मनसे आक्रमक;मनसेकडून मंत्री Ravindra Chavan यांना काळे झेंडे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गौरव समारंभाला मनसेचा विरोध आहे. निषेध व्यक्त करत असताना संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गौरव समारंभाला मनसेचा विरोध आहे. निषेध व्यक्त करत असताना संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. षण्मुखानंद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्रमापूर्वी मनसेचं रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमाविरोधात आंदोलन केलं. पोलिसांनी संदीप देशपांडेसह मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 'ज्यांनी रस्त्यांची वाट लावली, त्यांचा सत्कार कशाला?' मनसे नेते संदीप देशपांडेंचा यांनी सवाल केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com