व्हिडिओ
MNS Meeting : एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्वाची बैठक; राज ठाकरे काय बोलणार?
मनसेची आज एमआयजी क्लबमध्ये बैठक पार पडतेय.
मनसेची आज MIG क्लबमध्ये बैठक पार पडतेय. राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. पाकिस्तानी सीमा हैदरच्या भूमिकेवरून मनसे आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानी सीमा हैदरची भारतीय चित्रपटात भूमिका आहे. भूमिकेवरून मनसे आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पाकिस्तानी कलाकारांना मनसेचा कायम विरोध असल्याच पाहायला मिळतंय.