MNS : शेवटचे चार दिवस, ठळक मराठी अक्षरात पाट्या लावा नाहीतर..., मनसेचा व्यापाऱ्यांना इशारा

कोर्टाने दिलेल्या मराठी पाट्यांचा अल्टिमेटम आता चार दिवसात संपत आलेला आहे.
Published by :
Team Lokshahi

कोर्टाने दिलेल्या मराठी पाट्यांचा अल्टिमेटम आता चार दिवसात संपत आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगोदरपासून मराठी पाट्यांच्या संदर्भात आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं होत. मात्र यावेळी मनसेनं दुकानदारांनी पाट्या बदल्या नाही तर मनसे पुन्हा खळकट्याक करेल असा इशारा दिला आहे. 25 तारखेनंतर चार तास ही देण्यात येणार नाही असे मनसे चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com