Bhivandi : मनसेची अनाथ मुलांसोबत दिवाळी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं बाल भवनमधील मुलांसोबत सेलिब्रेशन.
Published by :
Team Lokshahi

भिवंडी तालुक्यातील खडवली येथे बाल भवन मधील 25 अनाथ मुलांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यासोबतच मुलांना शालेय उपयोगी खेळणी, खाऊ, तसेच दिवाळीतील फराळ अनाथ मुलांसाठी कपडे देखील वाटप करण्यात आले. यावेळी मुलांनी फटाके फोडत मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com