MNS Gudipadwa Melava : मनसेचा 9 एप्रिलला शिवाजीपार्कवर होणार गुढीपाडवा मेळावा

मनसेचा 9 एप्रिलला गुढीपाडवा मेळावा होत आहे. शिवाजीपार्कवर हा मनसेचा मेळावा होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मनसेचा 9 एप्रिलला गुढीपाडवा मेळावा होत आहे. शिवाजीपार्कवर हा मनसेचा मेळावा होणार आहे. कार्यकर्त्यांकडून सभेची जय्यत्त तयारी सुरु आहे. उद्या शिवाजी पार्क मैदानात मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे.

या सभेची तैयारी अंतिम टप्प्यात आली असून मोठा भव्य दिव्य स्टेज देखील उभारण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यात संबोधित करणार असून महायुती संदर्भात मोठी घोषणा करू शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com