Uddhav Thackarey On PM Modi | मोदी पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत; ठाकरेंकडून मोदींवर घणाघात

उद्धव ठाकरेंनी औसा या ठिकाणी भाषण करताना महायुतीवर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, की मी ऐकलं अमित शाह म्हणाले की पुन्हा सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार. मग मिंध्यांना म्हणा की आता भांडी घास. अजित पवारांना म्हणावं की मिंध्यांना ती भांडी घासायला माती द्या. बसा दोघं भाजपाची भांडी घासत. मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत.
Published by :
Team Lokshahi
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com