PM Narendra Modi : मुंबईतील उमेदवारांसाठी मोदी मैदानात,दिंडोरी, कल्याणमध्ये होणार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कल्याणमध्ये सभा आहेत आणि रोड शो देखील आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कल्याणमध्ये सभा आहेत आणि रोड शो देखील आहेत. पावसाच सावट आणि उष्णता वाढल्यामुळे बंदिस्त मंडप उभारण्यात आले आहेत. मोदींची भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदेंसाठी सभा आहे. कल्याण पश्चिमेला सभा होणार असून या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुतीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. कल्याणमध्ये अवजड वाहनांना सकाळपासून प्रवेशबंदी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com