व्हिडिओ
Mohan Bhagwat Vs Rahul Gandhi | मोहन भागवत यांचं विधान, राहुल गांधी यांच्याकडून समाचार | Lokshahi
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं, राहुल गांधींनी दिल्लीत काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या वक्तव्याचा समाचार घेतला.
राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्याचा राहुल गांधींनी चांगलाच समाचार घेतलाय. दिल्लीत काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी एक भाषण केलं. इंदिरा भवनच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधींनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.