Mansoon Session : पावसाळी अधिवेशन लांबणीवर, 10 जून ऐवजी 27 जूनपासून पावसाळी अधिवेशन होणार

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडलेलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडलेलं आहे. 10 जून ऐवजी आता 27 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पावसाळी अधिवेशन 17 दिवस लांबणीवर पडल्याचं दिसतंय. सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाची माहिती दिलेली आहे. 10 जूनपासून सुरु होणारं अधिवेशन आता 27 जूनपासून करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com