Thane: कोर्टनाका परिसरात आशासेविकांचं आंदोलन

ठाण्यातील कोर्टनाका परिसरात आशासेविकांचं आंदोलन करण्यात आले आहे. शेकडो महिलांकडून अचानक रास्तारोको करण्यात आले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ठाण्यातील कोर्टनाका परिसरात आशासेविकांचं आंदोलन करण्यात आले आहे. शेकडो महिलांकडून अचानक रास्तारोको करण्यात आले आहे. आशासेविकांचा आक्रमक पवित्रा ठाण्यात दिसत आहे. ठाण्यातील कोर्टनाका परिसरात महाराष्ट्रातील आशासेविका धडकल्या आहेत. या आशासेविका अनेक शहरातून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्याकरिता ठिय्या आंदोलन असूदे ठिकठिकाणी रास्तारोको असूदे हे आशासेविकांनी केलेलं होतं. शेकडो आशासेविका ठाण्यात रस्त्यावर एकवटलेले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com