Mumbai: आझाद मैदानावर भीम आर्मीचे आंदोलन

मुंबईतील आझाद मैदानात EVM मशीन विरोधात भीम आर्मीचे आंदोलन करत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईतील आझाद मैदानात EVM मशीन विरोधात भीम आर्मीचे आंदोलन करत आहे. भीम आर्मीचे संघटनेचं EVM विरोधात आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांनंतर EVM विरोधात विरोधकांसह अनेक संघटना तसेच सामान्य नागरिक EVM विरोधात संतप्त झाले आहेत. देशाची राजधानी दिल्ली समेत अनेक राज्यात EVM विरोधात आंदोलन सुरू असतानाच आता आर्थिक राजधानी मुंबईत देखील EVM विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. भिम आर्मीचे आंदोलन मुंबईतील सीएसटीम स्टेशन ते मंत्रालय असं होणार होतं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता EVM विरोधातील भिम आर्मीचे आंदोलन आझाद मैदानात होत आहे. नुकतच चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांनंतर EVM विरोधात विरोधकांसह अनेक संघटना तसेच सामान्य नागरिक EVM विरोधात संतप्त झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com