Amravati: पांढरी खानापूर प्रवेशद्वाराच्या मुद्दयावरून एल्गार; अमरावतीत दलित समाजाचं आंदोलन

अमरावतीत पांढरी खानापूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून दलित समाज आक्रमक झाला आहे. दलित समाजाने आयुक्त कार्यालयासमोर रात्रभर 'ठिय्या' आंदोलन केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

अमरावतीत पांढरी खानापूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून दलित समाज आक्रमक झाला आहे. दलित समाजाने आयुक्त कार्यालयासमोर रात्रभर 'ठिय्या' आंदोलन केलं आहे. पांढरी खानापूर येथील प्रवेशद्वाराचे काम सुरू करा, तरच गावी परतणार, अशी समाजाने भूमिका घेतली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रवेशद्वाराला विरोध करणाऱ्यावर ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात आला आहे मात्र तरीही आरोपी मोकाटच फिरत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com