Sharad Pawar : NCP : पुण्यात शरद पवार गटाचं आंदोलन

पुण्यात शरद पवार गटानं आता आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्यात शरद पवार गटानं आता आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळतंय. शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर काळया फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, जयदेव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com