Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात, कोल्हे यांची लोकशाहीला प्रतिक्रिया

खासदार अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात
Published by :
Sakshi Patil

आज मतदानाचा सोहळा आहे, मला खात्री आहे की मायबाप जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या जबाबदार पदावर असता आणि त्या पदाच्या संदर्भातली प्रश्नचिन्ह जर उपस्थित केली गेली तर पुन्हा तुम्ही त्याच पदासाठी मतं मागत असाल तर तुम्ही आधी त्या पदावर असताना काय केलं आहे? हे मायबाप जनतेसमोर यायला नको?, असं अमोल कोल्हे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com