संसदेत खासदार अमोल कोल्हेंनी काव्यात्मक पद्धतीने भाजप सरकारची उडवली खिल्ली

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील, त्यांच्या मतदारसंघातील विविध विषयांवर भाष्य केलं.
Published by :
Team Lokshahi

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील, त्यांच्या मतदारसंघातील विविध विषयांवर भाष्य केलं.

'राष्ट्र केवळ ना इमारतींनी, ना पूल बांधून किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आणि बजेटच्या आकड्यांनी बनत नाही, तर देशवासियांच्या हृदयातील उत्कट देशभक्तींमुळे राष्ट्र बनते' अशा शब्दात केंद्र सरकारची कानउघडणी करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना सरकारला धारेवर धरले.

त्यानंतर त्यांनी राम मंदिरावर ही कविता सादर केली, जी सध्या व्हायरल होतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com