MPSC Recruitment 2023 : जाहिराती निघाल्या, 8 महिन्यांत ‘एमपीएससी’ची 21 हजार पदे भरणार!

सरकारी नोकरीसाठी इच्छुकांसाठी खूशखबर. c
Published by  :
Team Lokshahi

सरकारी नोकरीसाठी इच्छुकांसाठी खूशखबर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग दिल्याने तब्बल २१ हजार पदांच्या मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांश पदांच्या जाहिराती निघाल्या असून, पुढील आठ महिन्यांत भरतीची ही प्रकिया पूर्ण होईल. गेल्या काही वर्षांतली सर्वात मोठी भरती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com