Mumbai Air Pollution :'या' कारणामुळे मुंबईकरांची दिवाळी प्रदूषणयुक्त

मुंबईकरांची दिवाळी यंदा प्रदूषणयुक्त असणार आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबईकरांची दिवाळी यंदा प्रदूषणयुक्त असणार आहे. कारण मुंबईतल्या वायू प्रदूषणात कमालाची वाढ झाली आहे. आजही मुंबईतली दृश्यमानता कमालीची घटल्याचं पाहायला मिळाले. मुंबईवर धुरक्याची चादर पाहायला मिळाली असून मुंबईतलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. दिवाळी आरोग्यदायी जाण्याऐवजी मुंबईकरांचं वाढत्या प्रदूषणामुळं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com