Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासाळली

मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासाळल्यामुळे प्रदुषणाची चादर पाहायला मिळत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता ही एक्युआयनुसार नोंदवण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासाळल्यामुळे प्रदुषणाची चादर पाहायला मिळत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता ही एक्युआयनुसार नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने आता अधिक प्रयत्न करायची गरज भासत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com