Raj Thackeray : राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा; कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना उच्च न्यायालयाने दिलासा दिल आहे.
Published by  :
Team Lokshahi

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना उच्च न्यायालयाने दिलासा दिल आहे. २०१० मध्ये पोलिसांची तडीपारीची नोटीस न स्वीकारल्यानं गुन्हा दाखल केला होता. कल्याण पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे आणि त्या अनुषंगाने न्यायालयाने सुरू केलेली कारवाई रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com