ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलच्या दाव्यावर मुंबई पोलीस म्हणाले...

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर बंगळूरूमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर बंगळूरूमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या आहेत. अशात, ललित पाटील याने मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं. कुणाकुणाचा हात आहे सगळं सांगेन, असा खुलासा केला आहे. यावर आता मुंबई पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com