Mumbai Sea Link Accident : मोठी बातमी: मुंबईच्या सी लिंक टोल नाक्यावर मोठा अपघात

वांद्रे-वरळी सी लिंकवर अपघात झाल आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

वांद्रे-वरळी सी लिंकवर अपघात झाल आहे. भरधाव कारची टोल नाक्यावरील वाहनांना धडक बसली आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com