Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा 2023 पदवी पुरस्कार पार, पदवीसह गोल्ड मेडलही प्रदान

मुंबई विद्यापीठाचा 2023 चा पदवी वितरण कार्यक्रम मुंबई विद्यापीठात, राज्यपाल रमेश बैस आणि मंत्री चंद्रकांत पाटील याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू या समवेत इतर मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबई विद्यापीठाचा 2023 चा पदवी वितरण कार्यक्रम मुंबई विद्यापीठात, राज्यपाल रमेश बैस आणि मंत्री चंद्रकांत पाटील याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू या समवेत इतर मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी तमोरे तन्वी भावेश पल्लवी या विद्यार्थिनीला मास्टर पदवी प्रदान करण्यात आली आहे. यासोबत मुंबई विद्यापीठातून गोल्ड मेडल सुद्धा प्राप्त झाले आहे. तसेच आगामी काळामध्ये टुरिझम डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची इच्छा या विद्यार्थिनी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com