Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं आज भवितव्य ठरणार

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे आज भवितव्य ठरणार आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे आज भवितव्य ठरणार आहे. मुंबई विद्यापीठाची जाहीर झालेली सिनेट निवडणुक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक स्थगितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी आज होणार असून सिनेट निवडणूक आधी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घ्या अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com